Tags :13-year-old Bani Devsani's entry in the India Book of World Records.

महानगर

13 वर्षीय बानी देवसानी चे इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोरेगावातील अवघ्या 13 वर्षीय बानी देवसानी या मुलीने आपल्या मिरॅकल गेम ऑफ माइंड च्या माध्यमातून इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये  नामांकन मिळवले आहे.  बानी हिने आपल्या या अनोख्या कलेचे दर्शन घडवित उपस्थित सिने, नाट्य, व कला क्षेत्रातील दिग्गजां कडून वहावा मिळवली.. दिंडोशी मधील न्यू म्हाडा कॉलनी येथे […]Read More