Tags :112 वर्षे जुन्या पुलाच्या दगडांचा वापर ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वारासाठी

महानगर

112 वर्षे जुन्या पुलाच्या दगडांचा वापर ऑगस्ट क्रांती मैदानाच्या प्रवेशद्वारासाठी

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईत भारतातली पहिली रेल्वे धावली, हीच रेल्वे अर्थात मुंबईची लोकल आज मुंबईची जीवन-वाहिनी म्हणून ओळखली जाते. याच जीवन-वाहिनीच्या मार्गांवरुन मुंबईत विविध ठिकाणी पूल आहेत. मुंबईतील वाहतूक सुलभ करणारे बहुतांश पूल हे पालिकेच्या अखत्यारित आहेत. यापैकी अनेक पुलांनी आपल्या वयाची शंभरी पार केली असून ब्रिटीश काळात बांधलेल्या […]Read More