Tags :1105 Vacancies announced under Civil Services Prelims Exam 2023

करिअर

सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 2023 अंतर्गत 1105 पदांसाठी रिक्त जागा

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 2023 अंतर्गत 1105 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ज्यासाठी 21 ते 32 वर्षे वयोगटातील उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. यानंतर नागरी सेवा पूर्व परीक्षा २८ मे रोजी तर मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर […]Read More