Tags :७ फेब्रुवारीला घाटकोपर येथे दिव्यांग तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा

महानगर

७ फेब्रुवारीला घाटकोपर येथे दिव्यांग तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :समर्थनम ट्रस्ट फॉर डिसेबल्ड या सामाजिक संस्थेतर्फे दिव्यांग आणि उपेक्षित तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा ७ फेब्रुवारी रोजी घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला कला व विज्ञान महाविद्यालयात सकाळी ९:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार आहे. हा रोजगार मेळावा पूर्णतः मोफत असून, कुठलेही शुल्क आकारले […]Read More