Tags :६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी प्रवेशिका

महानगर

६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी प्रवेशिका

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी २०२२ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका १६ एप्रिलपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा आहे. राज्य […]Read More