Tags :१८ जखमी

महाराष्ट्र

जालन्यात बस-टेम्पोच्या भीषण अपघातात सहा ठार, १८ जखमी

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना वडीगोद्री मार्गावारील शहापूर येथे शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस व मोसंबी भरुन येणाऱ्या ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला. अपघातात ६ जण ठार तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही […]Read More