Tags :१७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने

महानगर

१७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ढोल ताशांच्या निनादात आणि ज्ञानोबा… तुकाराम .. जय जय राम कृष्ण हरी….. गजरात १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडीने करण्यात आला. मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीस प्रारंभ झाला. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे आणि कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल […]Read More