Tags :हातकणंगले मतदारसंघातून प्रकाश आवाडे यांनी घेतली माघार.

राजकीय

हातकणंगले मतदारसंघातून प्रकाश आवाडे यांनी घेतली माघार.

कोल्हापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती समर्थक अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे , त्यांनी आज निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आवाडे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी झाले होते. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ […]Read More