Tags :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी निवडणूक लढविण्यावर ठाम

पश्चिम महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी निवडणूक लढविण्यावर ठाम

कोल्हापूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवण्यावर ठाम आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.गेल्या सहा महिन्यांपासून हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली असं परस्पर सांगितलं जातं होतं.आम्ही तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची […]Read More