Tags :स्वाईन फ्लूचा कहर; गेल्या २४ तासांत डेंग्यूची रुग्ण संख्या १०० च्या वर

आरोग्य

स्वाईन फ्लूचा कहर; गेल्या २४ तासांत डेंग्यूची रुग्ण संख्या १००

नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भर उन्हाळ्यात स्वाईन फ्लूमुळं नाशिककरांची चिंता वाढली असून गेल्या २४ तासांत २ जणांचा बळी गेलाय. शहरात स्वाईन फ्लू बळींची संख्या आठवर पोहोचली आहे. यामुळं प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. नाशिक शहरामध्ये डेंग्यूपाठोपाठ स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वाइन फ्लूमुळं नाशिकमध्ये आणखी दोन जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर […]Read More