Tags :स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 249 पदांसाठी भरती

करिअर

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 249 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने सेल मॅनेजमेंट ट्रेनी (तांत्रिक) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. उमेदवार SAIL च्या अधिकृत वेबसाइट sail.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: सर्वसाधारण: 103 पदेOBC: 67 पदेEWS: 24 पदेSC: 37 पदेST: 18 पदेएकूण पदांची संख्या: 249शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ […]Read More