Tags :सोनाक्षी सिन्हा आणि झहीरची न्यूयॉर्कमध्ये भटकंती

मनोरंजन

सोनाक्षी सिन्हा आणि झहीरची न्यूयॉर्कमध्ये भटकंती

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोनाक्षी झहीरसोबत लग्न झाल्यानंतर खूप खूश आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, झहीरसोबत लग्न झाल्याने मी खूप आनंदात आहे. कारण खूप दिवसांपासून मी या क्षणाची वाट बघत होते. मला झहीरसोबत वेळ घालवता येतोय, याचा एक वेगळा आनंद आहे. काम करणं आणि काम संपल्यानंतर घरी जाऊन […]Read More