Tags :सैनिक शाळेत अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती

करिअर

सैनिक शाळेत अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सैनिक स्कूल गोलपारा, आसामने अध्यापन आणि शिक्षकेतर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार शाळेच्या अधिकृत वेबसाइट sainikschoolgoalpara.org ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: पीजीटी (गणित): संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी. पदवी आणि पदव्युत्तर पदवीमध्ये ५०% गुण.किंवा प्रादेशिक शिक्षण महाविद्यालय, NCERT शी संबंधित विषयात M.Sc.Ed; पदवी आणि पदव्युत्तर […]Read More