Tags :सेप्टिक टॅंक स्वछ करतांना पाच जणांचा गुदमरून मृत्यू

महानगर

सेप्टिक टॅंक स्वछ करतांना पाच जणांचा गुदमरून मृत्यू

परभणी, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सेप्टिक टॅंक स्वच्छ करण्यासाठी टॅंकमध्ये उतरलेल्या पाच जणांचा गुदमरून मृत्यू झालाय तर एक जण गंभीर झाल्याची घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊंचा तांडा येथे घडली आहे.Five persons died of suffocation while cleaning septic tank भाऊचा तांडा येथे विठ्ठल मारोती राठोड यांच्या फार्म हाऊस वर काल दुपार पासून काही जण सेफ्टी टॅंक […]Read More