Tags :सीबीडीटी

अर्थ

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून कर अधिकार्‍यांची कान उघडणी

बेंगळुरू, दि.08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी करदात्यांच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्याबद्दल कर मंडळांना धारेवर धरले. अर्थमंत्र्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क (CBIC) यांना तक्रारींच्या सुनावणीसाठी कर अधिकाऱ्यांनी शनिवारचा दिवस राखून ठेवण्याचे निर्देश दिले. सीतारामन यांनी बंगळुरूमध्ये अर्थसंकल्पोत्तर चर्चेदरम्यान कर कपातीशी संबंधित एका […]Read More

अर्थ

अव्वल दहा क्रिप्टो एक्सचेंजची उलाढाल एक लाख कोटींहून अधिक

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या क्रिप्टोकरन्सीच्या (cryptocurrency) उत्पन्नावरील कराच्या घोषणेवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष जेबी महापात्रा यांनी गुरुवारी आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की अव्वल दहा क्रिप्टो एक्सचेंजेसची उलाढाल 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत क्रिप्टो कराच्या माध्यमातून मोठी वसुली अपेक्षित […]Read More

अर्थ

केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला इतका परतावा

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 एप्रिल ते 25 ऑक्टोबर या कालावधीत 77.92 लाख करदात्यांना (Taxpayers) 1,02,952 कोटी रुपयांहून अधिक परतावा जारी केला आहे, असे आयकर विभागाने बुधवारी सांगितले. विभागाने सांगितले की या रकमेमध्ये 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी 46.09 लाख परताव्यांचा समावेश आहे, जे 6657.40 कोटी रुपयांचे आहेत. आयकर […]Read More