Tags :सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट

पर्यावरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर 9 ते 11 जून 2024 रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात दि. 7 आणि 8 जून 2024 या कालावधीत गडगडाट होवून पाऊस पडण्याची तसेच वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच 7 जून रोजी 50 ते […]Read More