Tags :सातारकर ‘गो ग्रीन’ झाले अन् वीज बिलात १४ लाख वाचवले!

पर्यावरण

सातारकर ‘गो ग्रीन’ झाले अन् वीज बिलात १४ लाख वाचवले!

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महावितरणच्या वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर बंद करीत जिल्ह्यातील ११ हजार ५२५ ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. या ग्राहकांची वार्षिक १३ लाख ८५ हजार रुपयांची बचत झाली असून, या योजनेत ग्राहकांचा सहभागही वाढू लागला आहे. महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व […]Read More