Tags :साडीची दोरी बांधून…

महिला

कारागृहातून महिला कैदी फरार, साडीची दोरी बांधून…

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साडीच्या सहाय्याने एक महिला तुरुंगातून यशस्वीपणे पळून गेल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ती नेपाळची रहिवासी असल्याची माहिती आहे आणि अधिकारी तिचा सक्रियपणे शोध घेत आहेत. कारागृहाच्या आजूबाजूचे सर्व रस्ते पोलिसांनी सील केले असून विविध ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे. 2021 मध्ये, महिलेला पोलिसांनी NDPS कायद्यांतर्गत अटक केली […]Read More