Tags :सांची स्तूप

पर्यटन

युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ, सांची स्तूप

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ, सांची स्तूप हे भारतातील बुद्धांना समर्पित असलेल्या सर्वात जुन्या स्मारकांपैकी एक आहे. ते मौर्य सम्राट अशोकाने ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात बांधले होते. स्तूपामध्ये उभ्या असलेल्या अशोक स्तंभावरून भारताचे राष्ट्रीय चिन्ह प्राप्त झाले आहे. हे ठिकाण आर्किटेक्चर आणि इतिहासाच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी आहे. स्थळ: रायसेन, मध्य […]Read More