नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अन्नधान्याच्या आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ महागाई (Retail inflation) सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचु शकेल. वृत्तसंस्था रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार जून मध्ये सलग दुसर्या महिन्यात ती रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कम्फर्ट झोनच्या वर राहू शकेल. पुरवठा समस्या कायम Supply problems persist कोविड (covid-19) रोखण्यासाठी बहुतांश राज्यांमध्ये लादलेली टाळेबंदी (Lockdown) आणि […]Read More
Tags :सर्वेक्षण
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फिक्कीने (FICCI) केलेल्या एका सर्वेक्षणात समाविष्ट झालेल्या उद्योजकांना अपेक्षा आहे की या वर्षाच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्था (Economy) वेग घेईल आणि त्यात मोठी सुधारणा होईल. मागणी आणि पुरवठा यावरील संकटही दूर होण्याची शक्यता आहे. मात्र उद्योगपतींनी (Industrialists) मान्य केले आहे की कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे (corona second wave) त्यांचे मोठे नुकसान झाले […]Read More
मुंबई, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) अलिकडेच करण्यात आलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाच्या (Merger of Banks) संदर्भात ग्राहकांच्या समाधानाविषयी माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण (Survey) करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत इतर प्रश्नांव्यतिरिक्त ग्राहक सेवांच्या बाबतीत हे विलीनीकरण सकारात्मक होते की नाही, असेही विचारले जाईल. या प्रश्नाच्या उत्तरात, ग्राहकांकडे – अत्याधिक सहमत, […]Read More
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिडमुळे (covid-19) गेल्या वर्षी लोकांच्या कर्ज घेण्यामध्ये एक नवा कल दिसून आला. महानगरांमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी वैयक्तिक कर्ज मागितले. कामकाजासंदर्भात बदललेल्या परिस्थितीत वॉशिंग मशीन, डिश वॉशर यासारख्या दैनंदीन घरगुती वस्तूंसाठी कर्जाची मागणी वाढली. त्याशिवाय लॅपटॉप आणि टॅब्लेट सारख्या रिमोट वर्किंग आणि ई-लर्निंगला मदत करणार्या गॅझेटसाठीही […]Read More