Tags :सरकार आता मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

महिला

 सरकार आता मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार 

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षण माणसाला समृद्ध करतं. पण कधी-कधी परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहातं. विशेषत: ग्रामीण भागातील मुलींबाबत हे अनेकदा घडताना दिसतं. मात्र आता पैशांच्या अभावामुळे मुलींना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागणार नाही. कारण सरकार आता मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]Read More