Tags :सरकारला 1 महिन्याचा वेळ देत जरांगेंचे उपोषण स्थगित.

मराठवाडा

सरकारला 1 महिन्याचा वेळ देत जरांगेंचे उपोषण स्थगित.

जालना, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारच्या शिष्टमंडळात खासदार संदीपान भूमरे,मंत्री शंभूराज देसाई अंतर वाली सराटी येथे आले होते. त्यांची जरांगे यांच्याशी चर्चा झाली असून शंभूराज देसाई यांनी 1 महिन्यात सगेसोयरेर्यांच्या मागणी सह जरांगे यांनी सरकार कडे दिलेल्या मागण्यांवर निर्णय होणार असल्याचा शब्द दिल्यावर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण स्थगित केले […]Read More