Tags :सदस्य

Featured

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मे महिन्यात जोडले 9.20 लाख

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) (EPFO) मे 2021 मध्ये एकूण 9.20 लाख सदस्य (members) जोडले आहेत. याचा अर्थ असा होतो की कोविड-19 (covid-19) साथीच्या दुसर्‍या लाटेचा खुपच कमी परिणाम झाला आहे. 20 जुलैला ईपीएफओने जाहीर केलेल्या प्रोव्हिजन पेरोल आकडेवारीनुसार, ईपीएफओने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत आपली एकूण […]Read More