Tags :संभाजी ब्रिगेडने शिवसेने उबाठा सोबतची युती तोडली

राजकीय

संभाजी ब्रिगेडने शिवसेने उबाठा सोबतची युती तोडली

पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटासोबत असणारी गेले दोन ते अडीच वर्षाची युती तोडणार असल्याची घोषणा आज पुण्यात संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली असून विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला योग्य मान मिळाला नसल्याचा आरोप मनोज आखरे आणि संभाजी ब्रिगेडच्या […]Read More