Tags :शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू

पर्यावरण

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात गेल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार संदीप गुंबाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत महापालिका व पर्यावरण विभागाकडे तक्रार करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केला जात आहे.  वीस वर्षांपूर्वी […]Read More