Tags :शरद पवार दुबईमध्ये दाऊदला भेटल्यांचा ॲड. प्रकाश आंबेडकर गौप्यस्फोट

महानगर

शरद पवार दुबईमध्ये दाऊदला भेटल्यांचा ॲड. प्रकाश आंबेडकर गौप्यस्फोट

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शरद पवार १९८८-९१ या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला. ॲड. आंबेडकर म्हणाले की, १९८८-९१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून […]Read More