Tags :व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाबाचे दर दुपटीने वाढले

Lifestyle

व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाबाचे दर दुपटीने वाढले

सांगली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्हॅलेंटाईन डे मुळे गुलाबाचे दर दुपटीने वाढले आहेत. स्थानिक बाजारपेठेत वीस फुलांचा गुच्छाचा दर 50 रुपयावरून 100 ते 125 रुपयांवर पोहचला आहे. मिरज पूर्व भागातील गुलाबांना मुंबई आणि दिल्लीच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. मिरजेतून रेल्वेने मुंबई आणि दिल्लीला गुलाबाची निर्यात होते, यंदा मात्र प्लॅस्टिकच्या फुलांमुळे, गुलाबाच्या निर्यातिला फटका बसत […]Read More