Tags :विष बाधेतून शेकडो मेढ्यांची मृत्यूशी झुंज सुरू…

मराठवाडा

विष बाधेतून शेकडो मेढ्यांची मृत्यूशी झुंज सुरू…

छत्रपती संभाजीनगर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील अंधारी शिवारातील गट नंबर ५९७  येथे साहेबराव शिंदे,चिंधा तोरवे, वाल्मीक तोरवे,साहेबराव तोरवे, राहणार कासारी ता. नांदगाव जिल्हा नाशिक येथील या मेंढपाळणी खराते वस्ती  येथे जवळपास ५०० ते  ७०० मेंढया घेऊन चरण्यासाठी आल्या आहेत,त्या ठिकाणी अचानक पणे मेंढ्या ओरडू लागल्या आणि एक -एक खाली पडून मृत्यूचे […]Read More