Tags :विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

Breaking News

विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची आज विरोधी पक्षनेत्यांनी राजभभवन येथे जावून सदिच्छा भेट घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल परब, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अनिल पाटील, कपिल पाटील, विनोद निकोले आदी […]Read More