Tags :विधानसभेसाठी राज्यातून ५७ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

राजकीय

विधानसभेसाठी राज्यातून ५७ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची तयारी सुरू आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा काल पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा […]Read More