Tags :विधानसभा निवडणुकीत रिपाइंला हव्या बारा जागा

राजकीय

विधानसभा निवडणुकीत रिपाइंला हव्या बारा जागा

पुणे, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाला योग्य तो न्याय दिला नाही. तरीही आम्ही महायुतीसोबत निष्ठेने काम केले. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. विधानसभा निवडणुकीत राज्यात आम्हाला १२ जागा दिल्या जाव्यात यासाठी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास […]Read More