Tags :विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार

राजकीय

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. यासाठी भाजपाच्या पाच जणांच्या नावांची यादी सोमवार १ जुलैला जाहीर करण्यात आली. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. यानिमित्ताने लोकसभेतील पराभवानंतर […]Read More