Tags :विद्यार्थ्यांनी साकारली २२x२२ फूट आकाराची इको फ्रेंडली राखी

पर्यावरण

विद्यार्थ्यांनी साकारली २२x२२ फूट आकाराची इको फ्रेंडली राखी

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या १९ ऑगस्टला संपूर्ण जगात रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने नागपुरातील ललिता पब्लिक शाळेतील शालेय शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी २२x२२ फूट एवढ्या आकाराची इको फ्रेंडली राखी साकारली आहे. यात एक पेड मा के नाम, पर्यावरणाला वाचवा असे सामाजिक संदेश देणारी ही भव्य दिव्य राखी साकारण्यात आलेली […]Read More