Tags :विद्यापीठाच्या निकालामध्ये गोंधळ

करिअर

विद्यापीठाच्या निकालामध्ये गोंधळ, विद्यार्थ्यांना मनस्ताप

कोल्हापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिवाजी विद्यापीठाचं शैक्षणिक वर्ष पूर्ववत होत असताना शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या प्रथम सत्रांच्या परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. दोन वर्षानंतर प्रथमच विद्यार्थी लेखी परीक्षेला सामोरे गेले. परीक्षा विषयात विद्यापीठाच्या ढिसाळ कारभार आणि पेपरफुटीसारख्या गोष्टींमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर या काळात प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.यातच भर घालत विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं हजारो […]Read More