Tags :विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

पश्चिम महाराष्ट्र

विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

पुणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा , युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा,अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]Read More