Tags :वाढ

Featured

नोव्हेंबरमध्ये प्रमुख क्षेत्रांची कामगिरी निराशाजनक

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर (नोव्हेंबर 2021) मधील प्रमुख क्षेत्रांची (Core Sector) कामगिरी निराशाजनक आहे. या महिन्यात प्रमुख क्षेत्रांमध्ये केवळ 3.1 टक्क्यांची वाढ (growth) झाली आहे. ही वाढ ्म्हणजे सणासुदीच्या काळात मागणीत थोडी वाढ झाल्यानंतर जुन्या स्थितीत परतण्याचे संकेत आहेत. ऑक्टोबरमध्ये प्रमुख क्षेत्रातील उत्पादन वाढ 8.1 टक्के होते. मात्र, नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत […]Read More

Featured

सेवा क्षेत्राची साडेतीन वर्षांतली सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविडच्या (covid) प्रतिबंधासाठी वाढत्या लसीकरणाचा ऑगस्टमध्ये सेवा क्षेत्रावर (Services Sector) पूर्ण परिणाम झालेला दिसून आला. जीडीपीमध्ये (GDP) सुमारे 55 टक्क्यांचे योगदान देणाऱ्या या क्षेत्राची वाढ (growth) दीड वर्षात सर्वाधिक होती. आयएचएस मार्किटचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) ऑगस्टमध्ये 56.7 वर पोहोचला जो जुलैमध्ये 45.4 होता. पीएमआय 50 वर राहिला तर […]Read More

अर्थ

किरकोळ महागाई तीन महिन्यांतील उच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मार्चमध्ये किरकोळ महागाई (Retail inflation) 5.52 टक्क्यांवर पोहोचली आहे. ती मागील 3 महिन्यातील उच्च पातळीवर आहे. त्याच वेळी औद्योगिक उत्पादन (Industrial production) फेब्रुवारीमध्ये 6.6 टक्क्यांनी घसरले. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (एमओएसपीआय) सोमवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार मार्च महिन्यात ग्राहक खाद्य किंमत निर्देशांक वाढून 4.94 टक्के झाला आहे. जानेवारीत […]Read More

Featured

सुक्ष्म कर्ज व्यवसायात दहा टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मायक्रो फायनान्स (micro finance) म्हणजेच लहान कर्ज देणार्‍या संस्थांनी दिलेली एकूण कर्जे 31 डिसेंबर 2020 च्या स्थितीनुसार वार्षिक आधारावर 10.1 टक्क्यांनी वाढून 2,32,648 कोटी रुपयांवर पोचली आहेत. या संस्थांचे व्यासपीठ असलेल्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क (एमएफआयएन) च्या मते, या उद्योगातील एकूण कर्ज डिसेंबर 2019 मध्ये 2,11,302 कोटी रुपये होते. […]Read More

Featured

भारतातील सेवा क्षेत्रात वेगाने वाढ; रोजगार मात्र घटले

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फेब्रुवारी महिन्यात भारताच्या सेवा क्षेत्रात (service sector) वेगवान दराने वाढ झाली आहे. तर, रोजगारात (Employment) आणखी घट झाली आहे आणि कंपन्यांचा एकूण खर्च झपाट्याने वाढला आहे. एका मासिक सर्वेक्षणात ही माहिती मिळाली आहे. इंडिया सर्व्हिस बिझिनेस अ‍ॅक्टिव्हिटी इंडेक्स जानेवारीत 52.8 पासून वाढून फेब्रुवारीमध्ये 55.3 वर पोहोचला आहे. जी चांगली […]Read More