Tags :वाघाच्या बछड्याच्या ‘त्या’ कृतीची सोशल मीडियावर चर्चा

पर्यावरण

वाघाच्या बछड्याच्या ‘त्या’ कृतीची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माणूस कधी शिकणार? हाच एक सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.तोंडात प्लास्टिकची पाण्याची बाटली धरून वाघाचे पिल्लू तलावाजवळ आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शावक बाटली उचलतो आणि चालायला लागतो. वाघोबाच्या माध्यमातून नकळतपणे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत असलेल्या या […]Read More