Tags :वस्तु व सेवा कर

अर्थ

फेब्रुवारीतील जीएसटी संकलन सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटींहून जास्त

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फेब्रुवारी महिन्यात वस्तु व सेवा कर (जीएसटी) संकलनाने (GST Collection) सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या काळात जीएसटी संकलन 7 टक्क्यांनी वाढून 1.13 लाख कोटींवर गेले आहे. सरकारी आकडेवारीवरून याची नोंद झाली आहे. अर्थ मंत्रालयाने सोमवारी सांगितले की ही आकडेवारी आर्थिक पुनर्प्राप्तीचे संकेत देते. […]Read More

अर्थ

जीएसटी अधिकार्‍यांनी तोडले बनावट कंपन्यांचे जाळे

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की वस्तु व सेवा कर (GST) अधिकार्‍यांनी 46 बनावट कंपन्यांचे जाळे (network of fake companies) तोडण्यात यश मिळवले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या जाळ्याद्वारे बनावट देयके (Fake Bills) तयार करण्याचा बेकायदेशीर व्यवसाय चालवला जात होता आणि आतापर्यंत 82.23 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्यात […]Read More