Tags :लोहखाणीत अपघात; अभियंत्यासह ३ जणांचा मृत्यू….

विदर्भ

लोहखाणीत अपघात; अभियंत्यासह ३ जणांचा मृत्यू….

गडचिरोली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीत लोहखनिजाचे उत्खनन करत असताना व्होल्व्हो मोठा ट्रक बोलेरो कम्पेर वाहनावर वरून खाली कोसळल्याने तीन जण ठार तर दोन जखमी झाले आहेत.Accidents in Iron Mines; 3 people died including an engineer…. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. यात एका अभियंत्याचाही समावेश आहे. सोनल रामगिरवार […]Read More