Tags :लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच चर्चा

राजकीय

लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच चर्चा

सोलापूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): -राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा […]Read More