Tags :लग्नातील वरातीत आक्षेपार्ह गाणं वाजविल्याने दोन गटात वाद

विदर्भ

लग्नातील वरातीत आक्षेपार्ह गाणं वाजविल्याने दोन गटात वाद, दगडफेक..

बुलडाणा, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चिखली शहरातील एका लग्न वरातीमध्ये काल सायंकाळी आक्षेपार्ह गाणे वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर तणाव निवळत असतानाच काही लोकांनी पुन्हा आक्षेपार्ह नारे दिल्याने वातावरण चिघळले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला ..यात अनेक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .. बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील सैलानी नगर परिसरात काल सायंकाळी […]Read More