Tags :रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या २३८ पदांवर भरती

करिअर

रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या २३८ पदांवर भरती

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रेल्वेने सहाय्यक लोको पायलट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया 7 एप्रिल ते 6 मे 2023 पर्यंत सुरू होईल. ही भरती उत्तर पश्चिम रेल्वेने केली आहे. येथे एकूण 238 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 120, ओबीसीसाठी 36, एसटीसाठी 18 आणि अनुसूचित जातीसाठी 36 […]Read More