Tags :रुग्णांच्या नातेवाईकांकडून दिव्यांग वॉर्डबॉयला मारहाण

महानगर

रुग्णांच्या नातेवाईकांकडून दिव्यांग वॉर्डबॉयला मारहाण

ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दिव्यांग वॉर्डबॉयला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या 24 वर्षाच्या मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांकडून आणि मित्रमंडळी अशा 10 ते 15 लोकांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. तर रुग्णालयातील ब्रदरला देखील चाकूचा धाक दाखवून धमकवण्यात आले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे […]Read More