Tags :रील्स करताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू

महिला

 रील्स करताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोबाईलवर रील्स करत असताना कारसह दरीत कोसळलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन येथील दत्त मंदिराच्या परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली. श्वेता दीपक सुरवसे (वय २३), असे मृत तरुणीचे नाव असून छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमाननगरमधील ती रहिवासी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. श्वेता व तिचा मित्र शिवराज […]Read More