Tags :राष्ट्रीय तपास संस्थेने 114 पदांसाठी भरती

करिअर

राष्ट्रीय तपास संस्थेने 114 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने उपनिरीक्षक आणि निरीक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार NIA च्या अधिकृत वेबसाइट nia.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: वय श्रेणी : कमाल ५६ वर्षे. शैक्षणिक पात्रता: पदवी, दोन वर्षांचा कामाचा अनुभव. निवड प्रक्रिया: कागदपत्र पडताळणीच्या आधारे. पगार: याप्रमाणे अर्ज करा: […]Read More