Tags :राष्ट्रीय आरोग्य अभियान

करिअर

राष्ट्रीय आरोग्य अभियान, मध्य प्रदेश मध्ये 980 पदांसाठी रिक्त जागा

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रीय आरोग्य अभियान, मध्य प्रदेश यांनी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) च्या 980 रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज सुरू केल्यानंतर, उमेदवार NHM, MP, nhmmp.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. रिक्त जागा तपशील: सामुदायिक आरोग्य प्रशिक्षणातील प्रमाणपत्रः ४८० पदेसामुदायिक आरोग्य अधिकारी: 500 पदेएकूण पदांची संख्या: […]Read More