Tags :रायगड जिल्ह्यात 103 गावं दरड प्रवणक्षेत्रात …

कोकण

रायगड जिल्ह्यात 103 गावं दरड प्रवणक्षेत्रात …

अलिबाग, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रायगड जिल्ह्यातील एकूण १०३ गावे धोकादायक क्षेत्रामध्ये असून यामध्ये ९ गावे अतिधोकादायक तर ११ गावे धोकादायक मध्ये आहेत तर ८३ गावे अल्पधोकादायक क्षेत्रामध्ये मोडतात. त्यामुळे येथील नागरीकांचे स्थलांतर जिल्हा प्रशासनाने सुरु केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. इरशाळवाडी येथे दरड कोसल्याच्या घटनेनंतर, जिल्हाधिकारी म्हसे यांनी आपल्या सर्व […]Read More