Tags :राधानगरीचे सात दरवाजे उघडले…

गॅलरी

कोल्हापुरात पुन्हा जोरदार पाऊस, राधानगरीचे सात दरवाजे उघडले…

कोल्हापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोल्हापुरात सध्या जोराचा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात देखील पावसाचा तडाखा सुरूच असून राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत. यामुळे राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. मंगळवारी संध्याकाळ पासून राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. […]Read More