Tags :राज्यात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस; पेरण्या ८५ टक्के

ऍग्रो

राज्यात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस; पेरण्या ८५ टक्के

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे […]Read More