Tags :राज्यात देवस्थानांच्या हजारो एकर जमिनीचा घोटाळा

Breaking News

राज्यात देवस्थानांच्या हजारो एकर जमिनीचा घोटाळा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशररित्या हस्तांतरित करून त्या विक्री करण्यात आल्या असून त्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सभागृहात केला , अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करताना ते बोलत होते.Scam of thousands of acres of land of temples in the state यातील अनेक जमिनींचे खोटे […]Read More